सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गडकरींनी कोव्हिड रुग्णांसाठी मनपाला दिले २५ एन.आई.वी.

केन्द्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी कोरोना रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे २५ नॉन इन्वेसिव वेंटीलेटर (NIV) नागपूर महानगरपालिकेला गुरुवारी प्रदान केले.

Sudarshan MH
  • Apr 23 2021 4:55PM


 केन्द्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी कोरोना रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे २५ नॉन इन्वेसिव वेंटीलेटर (NIV) नागपूर महानगरपालिकेला गुरुवारी प्रदान केले. 

महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी २५ एन.आई.वी. श्री. गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कोव्हिड रुग्णांसाठी सुपुर्द केले. सर्व एन.आई.वी. मनपाच्या रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारामध्ये वापरण्यात येतील असे महापौरांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार