सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड पंचायत समिती मध्ये वॉटर फिल्टरचे उद्घाटन*

उमरखेड तालुक्यातील ग्रामिण भागातील नागरिकांच्या गर्दीचे एकमेव ठिकाण असलेल्या

Sudarshan MH
  • Mar 16 2021 11:21AM
 
उमरखेड : - *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
 
             उमरखेड तालुक्यातील ग्रामिण भागातील नागरिकांच्या गर्दीचे एकमेव ठिकाण असलेल्या पं. स मध्ये उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागविण्यासाठी माजी आमदार स्व . अनंतराव देवसरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या वॉटर फिल्टर चे उद्घाटन जि प चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्या हस्ते ११ मार्च रोजी करण्यात आले . ११ मार्च रोजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून सदर वॉटर फिल्टर राम देवसरकर मित्र मंडळातर्फे देण्यात आले आहे . या प्रसंगी माजी पं. स . सदस्य बाळासाहेब सुरोशे , पं. स सदस्य बालाजी आगलावे सामाजिक कार्यकर्ते कल्याणराव राणे , गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे , सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल चव्हाण , प्रशासन अधिकारी मिलींद हामंद यांच्या सह उमरखेड पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार