सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मौजे-बंधारपाडा येथिल आरोपी-रविदास श्यामा गावीत यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली

आरोपी-रविदास श्यामा गावीत यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली

Nandurbar MH
  • Aug 5 2021 7:13AM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
आज दिनांक04/08/2021 वार बुधवार,रोजी मा. श्री.धनंजय पवार , सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा(प्रादेशिक व वन्यजीव) यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून श्री राजेंद्र पवार  वनक्षेत्रपाल नवापूर व चिंचपाडा  (प्रा) रेंज स्टाफ सह मौजे-बंधारपाडा येथिल 
आरोपी-रविदास श्यामा गावीत
यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली असता ,01 डिझाईन मशीन मोटरसह ,व इलेक्ट्रिक मोटर नग-01 व 71 साग नग कट साइज व फिनिश टिंबर माल अंदाजे 0.750 घ. मी. साग माल मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत 45000 हजार रुपये आहे.
 सदर कार्यवाही वनक्षेत्रपाल नवापूर श्री. आर.बी.पवार ,वनरक्षक सतीश पद्ममर,कमलेश वसावे , तुषार नांद्रे, रामदास पावरा ,दीपा कापडणे, संजय बडगुजर , वाहन चालक चामाऱ्या वनमजूर सतीश गावीत व भदाणे यांनी केली .
 सदर कार्यवाही ही  म.मुख्य वनसंरक्षक ,धुळे दि. वा.पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग श्री.के.बी. भवर ,शहादा, श्री. उमेश वावरे ,विभागीय वनअधिकारी दक्षता,धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .
              म.सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा ही विनंती।।।।.🌿

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार