सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मौन बिंदास बोल

निर्णय देण्यास जर विलंब झाला तर, आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटले जातात. तेथे सुदर्शन न्युज चॅनल च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अन्याय होईल हे मात्र नक्की....

Snehal Joshi .
  • Sep 7 2020 3:51PM
संपूर्ण देशातून आज प्रक्षेपित होणारा 'बिंदास बोल' साठी उत्सुकता ताणली आहे. कारण आज दिनांक 7 सप्टेंबरला 'बिंदास बोल' चा 'नौकरशाही जिहाद' प्रक्षेपित होणार. कुतूहल, उत्सुकता आणि मागील 15 वर्षात केलेल्या कार्याची पोचपावती ही म्हणजे आजचा 'नोकरशाही जिहाद' चा 'बिंदास बोल'. दुपारचे 2 वाजले संध्याकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार, ज्याप्रमाणे 28ऑगस्टला कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी नोकरशाही जिहादवर स्थगिती आणल्या गेली. तसाच 7 ऑगस्टला शेवटच्या क्षणापर्यंत कार्यक्रमाला अनुमती मिळावी असे प्रेक्षकांना वाटणे स्वाभाविक आहे. आणि असे नाही झाले तर....? तर सुदर्शन न्युज चॅनलचे प्रधान संपादक आणि कार्यक्रमाचे सर्वेसर्वा सुरेशजी चव्हाणके यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की ते आज तोंडावर काळी पट्टी बांधून मौन धारण करून अँकरिंग करणार..... त्यांच्या या निर्णयाने त्यांचे असंख्य समर्थक आणि विरोधकांनी आजच्या अद्वितीय कार्यक्रम पाहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि फोन करून आम्ही समर्थन देणार असे म्हणणार्‍यांची रीघ आहे. म्हणजेच हे हिंदूंनी दिलेले खुले समर्थन आहे. धर्म, संस्कृती, संस्कारांवर बोलणारे हे एकमेव सुदर्शन न्युज चैनल आहे. मात्र हेही तितकेच सत्य आहे, की कुठलीही घटना घडल्यानंतर त्यावर कायदा तयार केला जातो. अटक पूर्वी जामीन मिळण्याचा कायदा हा आपल्या देशात आहे. तसा कार्यक्रम प्रेक्षपण होण्या आधीच स्टे आणण्याचा प्रकार प्रथमच घडला असल्याने, यावर आज काय निर्णय घ्यावा? हा यक्षप्रश्न असला तरी, निर्णय देण्यास जर विलंब झाला तर, आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटले जातात. तेथे सुदर्शन न्युज चॅनल च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अन्याय होईल हे मात्र नक्की....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार