सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

समस्त हिंदू आघाडी व श्री आई तुळजाभवानी वडार समाज दुर्गा मंडळ हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न ..

हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न ..

Sudarshan MH
  • Oct 24 2020 12:06PM
हदगाव दि.२४(अरविंद जाधव) हदगाव येथील समस्त हिंदू आघाडी व तुळजाभवानी दुर्गामाता वडार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.एस वि रा मध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या प्रसंगी  स्वरूप बघा विश्र्वरूप तुम्हाला स्वताहुन दिसेल या उक्तीप्रमाणे स्वता आयोजक संतोष देवकर( समस्त हिंदू आघाडी - मराठवाडा अध्यक्ष) यांनी रक्तदानाची सुरुवात स्वतापासुन करत हुजुर साहेब रक्त पेढीला रक्तदान केले याप्रसंगी अनेक वडार समाजाच्या अनेक महिला व तरूण, तरूणी नी रक्त दान करुन कोरोना महामारी च्या विरोधातील प्रशासनाच्या  लढाईत हातभार लावत एक नवा पायंडा पाडला
 श्री आई तुळजाभवानी वडार समाज दुर्गा मंडळ हदगाव येथे काल दिनांक  23/10/2020वार शुक्रवार
देवीचा उत्सव सुरक्षित साजरा करूया 
करोना या महामारी वर मात करूया.....
 राष्ट्रभक्तिची ठेऊन भान
करूया स्वंयपुर्ती रक्तदान....
या मंडळाचे अध्यक्षा
सौ.पद्मिनाबाई बाभुळकर ( अध्यक्षा) व सौ. संगिता बाभुळकर ( उपाध्यक्षा ) यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
सदरील रक्तदान शिबिराचे आयोजन संतोष देवकर 
 मराठवाडा अध्यक्ष समस्त हिंदू आघाडीयांनी केले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार