सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जळगावच्या चालकास पकडले; पाऊण लाखाचा गांजा जप्त

नंदुरबार - कोरोना आणि लॉक डाऊन स्थिती असतानासुद्धा चोरट्या मार्गाने गांजा विक्रीसाठी वाहुन

Sudarshan MH
  • Aug 7 2020 4:24PM
सुदर्शन  न्युज नंदुरबार - कोरोना आणि लॉक डाऊन स्थिती असतानासुद्धा चोरट्या मार्गाने गांजा विक्रीसाठी वाहून आणणार्‍या जळगाव येथील एकाला दीड लाखाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सात 7 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजेदरम्यान चौपाळे फाट्याजवळ बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना संशय आला म्हणून एम एच एकोणावीस सी व्ही 37 07 क्रमांकाची पांढरी कार आडवून तपासणी केली असता कारमध्ये सुमारे 85 हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी ताबडतोब 70 हजार रुपये किंमतीची कार आणि 85 हजार रुपयांचा गांजा जप्त करीत कार चालक गोपाळ संजय नेतलेकर राहणार कंजरवाडा, जळगाव याच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला व अटक केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार