सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाची बीसीसीआय करणार लवकरच घोषणा

वुमन्स लीग २०२४ पर्वासाठी मिनी लिलाव नुकताच पार पडला.

Shruti Patil
  • Dec 11 2023 9:18AM

मुंबई: बीसीसीआयच्या गोटातून खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे. वुमन्स प्रीमियर लीगसाठी २२ फेब्रुवारी ते १७ मार्च हा कालावधी जवळपास निश्चित करण्यात आला आहे. बीसीसीआय लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करेल. पहिल्या पर्वात वुमन्स प्रीमियर लीगचे सर्व सामने मुंबईत आयोजित केले होते. मात्र या सीझनसाठी दोन ठिकाणांची निवड केली आहे. वुमन्स प्रीमियर लीगचे सामने मुंबई आणि बंगळुरुत होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तात्पुरते वेळापत्रक पाच फ्रेंचाईसींना कळवले आहे.

गुजरात जायंट्सची मेंटॉर मिताली राजने सांगितलं की, स्पर्धा एकाच ठिकाणी खेळवण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी खेळवण्याकडे प्राधान्य असेल. पण याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. जय शाह यांनी क्रिकबजशी याबाबत सांगितलं की, “फेब्रुवारीमध्ये स्पर्धा होईल हे निश्चित आहे. पण कोणत्या ठिकाणी सामने होतील याबाबत खलबतं सुरु आहेत. एकाच राज्यात करण्यावर जोर असेल कारण रसद पोहोचवणं सोपं होईल. स्पर्धा दोन ठिकाणी आयोजित केले जातील पण एकाच राज्यात असेल.”

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार