सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वयंसिद्ध असोसिएशनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची भरीव कामगिरी

सहा गोल्ड सहा सिल्वर आठ ब्राऊनस पदक व तालुक्यासाठी ट्रॉफी मिळवून नवापूर तालुक्याचे नाव केले लौकीक

Nandurbar MH
  • Sep 20 2021 12:20PM

नवापूर प्रतिनिधी - गणेश वडनेरे

स्वयंसिद्ध असोसिएशनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची भरीव कामगिरी सहा गोल्ड सहा सिल्वर  आठ ब्राऊनस पदक व तालुक्यासाठी ट्रॉफी मिळवून नवापूर तालुक्याचे नाव केले लौकीक
भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  विभागीय कराटे स्पर्धेचे (काता आणि कूमिती )अशा दोन प्रकारांमध्ये  एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार येथे दिनांक 12/ 9 /2021 रविवार रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात नाशिक  विभागातील वय वर्ष 6 ते 17 या वयोगटातील जवळपास 120 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला होता नवापूर येथील स्वयमसिद्धा असोसिएशन नवापुर यांचे तर्फे एकूण 20 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता त्यात नवापूर येथील विद्यार्थ्यांनी  ६ गोल्ड मँडल ६ सिल्वर मँडल व ८ ब्राऊन मँडल व तालूक्या साठी ट्रॉफी  असे बक्षीस पटकावून चांगले यश संपादन करून नवापूर शहर व तालुक्याचे नाव लौकिक केलेले आहे त्याचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज दिनांक 19/ 9/ 2021 रविवार रोजी दूपारी 3 (तीन )वाजेला वनिता विद्यालय नवापूर च्या प्रांगणात  बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते त्या प्रसंगी नवापुर चे  तहसीलदार साहेब माननीय श्री मंदारजी  कुलकर्णी
 सार्वजनिक मराठी हायस्कूलचे प्रिन्सिपल माननीय श्री मिलिंद वाघ सर 
 दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री हेमंत पाटील सर साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री गणेशजी वडनेरे ऑल नंदुरबार जील्हा कराटे असोसिएशन चे अध्यक्ष माननिय श्रीसंतोष मराठे सर ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष
 माननीय श्री नरेंद्र माळी सर ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन चे सचिव माननीय श्री
 गणेश मराठे सर 
 ब्लॅक बेल्ट चॅम्पियन माननीय श्री कल्पित नाईक सर जिल्हास्तरीय मुख्य पंच
माननीय श्री पवन बिराडे सर जिल्हास्तरीय मुख्य पंच
 माननीय गणेश गोसावी सर   तरी सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक व नवापूर शहरातील  नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते प्रास्ताविक श्री गणेश मराठे सर यांनी केले तदनंतर अनेक मान्यवरांनी मुलांचे गुणगौरव करून आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कराटे गोल्ड मेडलीस चिरंजीव सृष्टी राजेंद्र गावित हिने केले तर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन स्वयंसिद्धा असोसिएशन नवापुरच्या कराटे क्लास च्या संचालिका श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांनी केले

गोल्ड सिल्वर व ब्राऊनस पदक जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी खालील प्रमाणे
1 सृष्टी राजेंद्र गावित गोल्ड मेडल 
2 पुष्कर गोविंदा कोळी गोल्ड मेडल
3 अनुष्का जगदीश भदाणे गोल्ड मेडल
4 केतकी मुकेश राठोड गोल्ड मेडल
5 अयान अबूबकर शेख गोल्ड मेडल
6 पुष्पक मुकेश राठोड गोल्ड मेडल

1 प्रचिती बापू गावित सिल्वर मेडल
2 श्वेता साहेबराव देसाई सिल्वर मेडल
3 रोहिणी रविंद्र देवरे सिल्वर मेडल
4 मोहित चंद्रशेखर पाटील सिल्वर मेडल
5 हमजा अबुबकर शेख सिल्वर मेडल
6 उमेश यशवंत राऊत सिल्वर मेडल

1 उत्कर्षा निलेश गावित ब्राउस मेडल
2 साक्षी चंद्रकांत भामरे ब्राउस मेडल
3 संचिता जगदीश भदाणे ब्राउस मेडल
4 तनवी आनंद खैरकर ब्राऊस मेडल
5 श्रीधा कैलास भावसार ब्राउस मेडल
6 हर्माईनी सुनील गावित ब्राउस मेडल
7 युक्ती समाधान बच्छाव ब्राउस मेडल
8 इदेन   सुनील गावित ब्राउस मेडल

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार