सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिंदखेडा आगार प्रमुखांचे अलगर्जीपण, व ग्रामीण भागातील प्रवाशी बेहाल

शिंदखेडा : सध्या महाराष्ट्रात लॉक डाऊन शिथिल करण्यात आले असून अद्याप शिंदखेडा आगारातुन खेड्यातील जनतेकरिता गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

Nandurbar MH
  • Aug 26 2021 8:09PM


शिंदखेडा : सध्या महाराष्ट्रात लॉक डाऊन शिथिल करण्यात आले असून अद्याप शिंदखेडा आगारातुन खेड्यातील जनतेकरिता गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अक्कडसे, सोनेवाडी,नेवाडे वरपाडे,अंमळथे,या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे त्यांना खाजगी गाड्यांचे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. खाजगी  गाड्या देखील भरल्या शिवाय जात नाही म्हणून महत्वाच्या कामाकरिता  वेळेत पोहचणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना देखिल आपल्या शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे व त्यांनचे देखील हाल होत आहे व काही गावात खाजगी गाड्या राहत नाही म्ह्णून महिला भगिनींना फाट्यावरून दोन ते तीन किलो मीटर पायी चालत जावे लागते..म्हणून तात्काळ बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार