सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नगरसेवक वंसत बोराटे चा आनेखा उपक्रम...

महाराष्ट्रभर शिवजयंती मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

Sudarshan MH
  • Feb 17 2021 5:48PM
 
प्रतिनिधि:-दिपक चव्हाण पुणे
 
 दि.19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिवजयंती मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परतुं राज्यात कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा "छत्रपती शिवाजी महाराज जयंती"उत्सवसाध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकार द्वारा घेण्यात आला आसुन पिंपरी चिंचवड़ शहरात भाजपा शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नगरसेवक वंसत बोराटे यांनी कोरोना सारखी महामारीचे संकट लक्षात घेता, यावर्षी शिवजयंती निमित्त एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे 
 
 
याबाबत नगरसेवक वंसत बोराटे म्हणाले सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्यापेक्षा काही तरी वेगळा उपक्रम राबवावा या उद्देशा एक कल्पना सुचली की, छत्रपती शिवाजी महाराज यांना घरा - घरात अणि मना - मनात पोहोचवून त्याच्या विचारांची अणि तत्वांची रुजवण करणे जास्त योग्य ठरेल.ह्या उदेशा ने भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली व आम्ही Instagram Reels वर आपल्याला माहीत असलेले छत्रपतींचे वेगवेगळे भाव - भावना, पराक्रमी क्षण, माहिती वेगवेगळ्या कला प्रकारांच्या माध्यमातून सादर करून Upload कराव्यात.Upload करताना@vasant_borate_corporator_pcmc हे अकाऊंट आणि #vasantborate यांना tag करावे.यातील सर्वात कल्पक सादरीकरणाला विजेता घोषित करण्यात येईल व त्या विजेत्याला रुपये ५१,०००/- चे बक्षीस देण्यात येनार आसुन जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी नगरसेवक वसंत बोराटे यांनी केले आहे....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार