सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच वनविभाग उमरखेड द्वारा पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

उमरखेड द्वारा पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

Sudarshan MH
  • Dec 21 2020 11:09AM
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच वनविभाग उमरखेड द्वारा पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
🦚🦩🦢🦜🦚🦩🦢🦜🦚🦩🦢🦜
प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001

         पक्षांचे महत्त्व, त्यांचे पर्यावरण संवर्धनातील महत्त्व आणि त्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने दिनांक ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत राज्यात पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षी सप्ताहानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानव विकास संस्था उमरखेड तसेच वन विभाग उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन दोन गटात करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील ११७ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेस भरघोस प्रतिसाद दिला.

ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वनविभाग उमरखेड येथे ते संपन्न झाला. यावेळी उपविभागीय वनअधिकारी श्री अमोल थोरात साहेब ,आरएफओ  मळघणे साहेब, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष श्री दीपक ठाकरे ,अमरावती विभागीय अध्यक्ष श्री प्रभाकर दिघेवार उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
 "अ " गटातून शुभम शिवाजी तंवर यांस प्रथम क्रमांकाचे बक्षिस रु.१०००/ व प्रमाणपत्र
 कुमारी तनिष्का राधेशाम काळे हिस द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रुपये रु.७०० व प्रमाणपत्र
 कुमारी सायली नारायण गावंडे हीस तृतीय क्रमांकाचे बक्षीस रुपये रु.५०० व प्रमाणपत्र
कुमारी भार्गवी त्र्यंबक परवले व महेश संतोष जाधव यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन पर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
" ब " गटातून कुमारी सलोनी संजय जाधव हीस प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये १००० व प्रमाणपत्र
 कुमारी वैष्णवी किशोर खडके यवतमाळ हीच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रु.७०० व प्रमाणपत्र
कुमारी प्रियंका सुदाम वाळके हिस तृतीय क्रमांकाचे बक्षीस रु.५०० व प्रमाणपत्र
कुमारी नेहा राधेश्याम काळे व कुमारी समृद्धी बोगावर पांढरकवडा हीच प्रमाणपत्र देऊन  प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
 यावेळी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यां सोबतच त्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते.पुरस्कार वितरण समारंभाच्या यशस्वितेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे उमरखेड तालुका अध्यक्ष श्री गजानन रासकर ,उपाध्यक्ष राजेश माने ,सचिव श्री गजानन वानखेडे सर ,विजय नगरकर तसेच वन विभाग उमरखेड येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
🌳🦜🌳🦩🌳🦚🌳🦜🌳🦚🌳🦩🌺🌸🌺🌸🌺🌸🌸🌺🌸🌺🌸🌺

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार