सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिला मच्छीमाराना मदतीचा हाथ

पालघर - तौक्ते वादळाने पालघर जिल्ह्याची किनारपट्टी वर खुप वेगवान वारा आणि मुसळधार पाउसाने मच्छिमार व शेतकरी बांधवांचे खूप नुकसान झाले आहे,

Sudarshan MH
  • May 20 2021 8:42AM


पालघर - तौक्ते वादळाने पालघर जिल्ह्याची किनारपट्टी वर खुप वेगवान वारा आणि मुसळधार पाउसाने मच्छिमार व शेतकरी बांधवांचे खूप नुकसान झाले आहे,
वाऱ्याचा प्रचंड वेग व मुसळधार पावसाने सलग तीन दिवसांत जनजीवन विस्कळीत झाले आहे,
आज पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी माहीम व काही ठिकाणी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली, यावेळी माहीम येथील टेम्भी गावातील कमला प्रसाद बोटीच्या शीतल किरण तांडेल,जेजुरी बोटीच्या शीतल तांडेल व नवदुर्गा या बोटीच्या वैजेंती किशोर तांडेल या दुर्घटनाग्रस्त या मासेमारी बोटीचे झालेले नुकसानांची पहाणी केली व तातडीने प्रत्येकी बोट मालकांना 20 -20 हजार रुपयांची मदत नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना दिली,व शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व मत्स्यव्यवसाय विभागा कडून मदद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ही आमदार वनगा यांनी आश्वस्त केले,
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे, शिवसेना महिला जिल्हा संघटक श्रीमती ज्योतिताई मेहेर,मत्स्यव्यवसाय अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते,
दरम्यान प्रशासनाला तातडीने शेतकरी, मच्छिमार व आदिवासी भागातील बांधवांचे झालेल्या नुकसानाची पहाणी करून पंचनामे करणे व तातडीने मदद मिळवून देणे करीता सूचना दिल्या असल्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. आणि शासनस्तरावर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करू असे ही यावेळी त्यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार