सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे प.पु.गुरूमाउली यांना झुरिच(स्वित्झर्लड)मध्मे भारत गौरव पुरस्काराने करण्यात येनार सन्मानित

भारत गौरव पुरस्काराने करण्यात येनार सन्मानित

Abhimanyu
  • Nov 14 2021 11:19PM

प्रतिनिधि:-नाशिक

नाशिक:-भारतीय स्वतंत्र्याची 75वर्षे साजरी कण्याच्या उदेशाने भारत मोहत्सवाचे आयोजन झुरिच स्वित्झर्लड येथे 20ते24नोव्हबर या कालावधि करण्यात आले आहे ह्या आनोख्या मोहत्सवात अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे प.पु.गुरूमाउली आण्णा साहेब मोरे यांना झुरिच (स्वित्झर्लड)मध्मे भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आसुन ह्या पुरस्कार सन्मान प.पु.गुरुमाऊली आण्णा साहेब मोरे यांचे सुपुत्र व प्रमुख शिष्य नितीन दादा मोरे स्वीकारण्या साठी झुरिच(स्वित्झर्लड) जानार आसल्याची माहिती स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या कडुन देण्यात आली आहे।

आतापर्यंत भारत महोत्सव हा लंडन (युके)येथे 2018व2019 दुबई(यूएई)2020मध्ये आणी वाराणसी (भारत) 2021 मध्ये साजरा करण्यात आला असून या वर्षी भारत महोत्सव 20 ते 21 नोव्हेंबर 2021 झुरिच (स्वित्झर्लड) येथे साजरा करण्यात येणार असून हा कार्यक्रम भारतीय संस्कृति,हातमाग व आदिवासी उत्पादने,पर्यटन, महिला सशक्तिकरण आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील उत्कृष्ट लोकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे

त्याच बरोबर प.पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे  यांनी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या धर्मदाय ट्रस्ट ची स्थापना केली आसुन ज्यामुळे जगाला निरोगी वअंनदी शांततापुर्ण जिवनासाठी एक आनोख व्यासपीठ उपलब्ध करून दिले आसुन गेली अनेक दशकान पासुन गुरुमाऊली अत्यंत निस्वार्थीपणे गोरगरीब व जनकल्याणाच्या हितासाठी कार्य करत असताना संस्कृती अध्यात्मिक जनजागृति ध्यान धारणा आरोग्यसेवा,कृषि सेवा,बाल संस्कार,महिला सशक्तिकरण गोरगरिबांना अन्न,वस्त्र,निवारा,पुरविण्याचा उपक्रम हाती घेत जनकल्या व वैदिक ज्ञानाच्या क्षेत्रात त्याच अतुलनीय योगदाना बद्दल प.पु.गुरुमाऊली आण्णा साहेब मोरे यांना भारत गौरव सन्मानाने सन्मानित केले जानार आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार