सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दीड लाख घरांना आरोग्य पथकाच्या भेटी

माझे कुटुंब माझी जबाबदारी

Nandurbar MH
  • Sep 28 2020 11:21AM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी )नंदुरबार 

  नंदुरबार माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतगर्त आरोग्य पथाकानी 

जिल्हातील १ लाख ५७ हजार २६० घरांना भेटी देऊन ६ लाख ९४ हजार ६९६ व्यत्कीतीआरोग्य तपासणी केली आहे आज 

१८ हजार घरातील ८२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली

.आरोग्य पथक घरोघरी जाऊन ताप आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करीत आहे त्याच बरोबर इतरही आजार

असल्याच त्याबाबत नोंद घेउन मार्गदर्शनही

करीत आहे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी घ्यावायाच्या दशते बाबतही माहिती देण्यात येत

आहे  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार