सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यात २ मोटारसायकली चोरी

जिल्ह्यात शहादा व नवापूर येथे अज्ञात चोरट्यांनी २ मोटारसायकली चोरी केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Jun 14 2022 7:36AM

नंदुरबार-  जिल्ह्यात शहादा व नवापूर येथे अज्ञात चोरट्यांनी २ मोटारसायकली चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर येथे मरकज मशिदीजवळुन दि.१२ जुन रोजी ५.२६ वाजता अज्ञात चोरट्याने शे.तसलिम शे.आलिम (रा.काळीमशीदजवळ, नंदुरबार) यांची मोटारसायकल चोरुन नेली.
दुसऱ्या घटनेत शहादा येथे रुख्मिणी हॉस्पिटल जवळून अज्ञात चोरट्याने दि.१२जुन रोजी सायंकाळी पाच वाजता शे.आरीफ उस्मान मनियार (रा.म्हसावद,हमु.गरीब नवाज कॉलनी,शहादा) यांची दुचाकी चोरी केल्याची घटना घडली आहे.याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार