सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्हा -प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 35 कोटी 17 लाख रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली आहे.

नंदुरबार: मत्स्य योजनेसाठी 35 कोटींचा आराखडा मंजूर

Nandurbar MH
  • Aug 11 2020 1:32PM
सुदर्शन न्युज: नंदुरबार प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 35 कोटी 17 लाख रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली आहे.

 प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 35 कोटी 17 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 21 कोटी 10 लाख केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते. नवीन तलावाची निर्मिती, अस्तरीकरणाचे तळे, मत्स्य बोटुकले संचयन आदी  14 योजनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा शासनास सादर केला जाणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार