सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्राहकांसाठी 10 जानेवारी पासून बँकेच्या वेळेत बदल

नंदुरबार, दि.3 : जिल्हास्तरीय सल्लागार बँकर्स समितीच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्राहकांसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाच्या वेळ एकसमान असण्याबाबत निर्णय घेण्यात आला

Nandurbar MH
  • Jan 3 2022 12:55PM

नंदुरबार, दि.3  :  जिल्हास्तरीय सल्लागार बँकर्स समितीच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्राहकांसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाच्या वेळ एकसमान असण्याबाबत निर्णय घेण्यात आला त्यानुसार सोमवार 10 जानेवारी 2022 पासून ग्राहकांसाठी कामकाजाची नवीन वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. तर बँक कर्मचाऱ्यासाठी कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. असे जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार