ग्राहकांसाठी 10 जानेवारी पासून बँकेच्या वेळेत बदल
नंदुरबार, दि.3 : जिल्हास्तरीय सल्लागार बँकर्स समितीच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्राहकांसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाच्या वेळ एकसमान असण्याबाबत निर्णय घेण्यात आला