सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ट्रॅक्टर वरुन पडल्याने एक ठार नळगव्हाण फाट्याजवळ अपघात

भरधाव ट्रॅक्टर खड्ड्यात उधळल्याने रस्त्यावर खाली पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नळगव्हाण फाट्याजवळील फरशीवर घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 3 2022 10:24AM


तळोदा - भरधाव ट्रॅक्टर खड्ड्यात उधळल्याने रस्त्यावर खाली पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नळगव्हाण फाट्याजवळील फरशीवर घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रॅक्टर चालक राहुल पिसा वळवीयांच्यासोबत कांतीलाल बिरब्या वळवी (२८, दोघे रा.अस्तंबा) ट्रॅक्टरने दि.३१ जुलै रोजी रात्री १० वाजता नळगव्हाण फाट्याजवळून जात असताना फरशी पुलावरील खड्ड्यात ट्रॅक्टर उधळल्याने कांतीलाल बिरब्या वळवी हा खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी कांड्या पिसा वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक राहुल पिसा वळवी यांच्या विरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि अविनाश केदार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार