सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गहाण ठेवलेल्या शेतात घर बांधले एकाचा कु-हाडीने निर्घृण खून गमण येथील घटना

मोलगी- गहाण ठेवलेल्या शेतात घर बांधल्याचा वादातून ६०

Sudarshan MH
  • May 26 2022 1:33PM
गहाण ठेवलेल्या शेतात घर बांधले एकाचा कु-हाडीने निर्घृण खून    गमण येथील घटना
मोलगी- गहाण ठेवलेल्या शेतात घर बांधल्याचा वादातून ६० वर्षीय इसमाचा कु-हाडीने वार करून खून केल्याची घटना गमण येथील पाटील पाड्यात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तापसिंग पारशी वसावे (रा.गमण,पाटीलपाडा) यांच्या वडिलांनी गावातील खाअल्या गोविंद वसावे यांच्या कडे आपली शेती गहाण ठेवली होती.सदर शेतात खाअल्या वसावे यांचा मुलगा विद्या वसावे याने घर बांधले.या वादातून तापसिंग वसावे याने दि.२४ मे रोजी सकाळी सात वाजता घरी जाऊन खाअल्या वसावे यांच्यावर कु-हाडीने हल्ला करून त्यांचा खून केला.याप्रकरणी मोगरा भावसिंग पाडवी रा.डनेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि धनराज निळे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार