सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चितवी जि.प गट व असली गणातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नंदुरबार- जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चितवी आणि अक्षरांची तालुक्यातील असली गणातील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

Nandurbar. MH
  • May 11 2022 10:05PM

नंदुरबार- जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चितवी आणि अक्षरांची तालुक्यातील असली गणातील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या रिक्त जागांसाठी काल बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सदर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- १७ मे मंगळवार रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर, नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची दिनांक १७ ते २३ मे वेळ सकाळी ११ते दुपारी ३वाजेपर्यंत,अर्ज छाननी २४मे मंगळवार रोजी,अर्ज नामंजूर केल्यास अपिलाची शेवटची तारीख २७मे शुक्रवार, उमेदवारी मागे घेणे ३० मे दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
येथे निवडणूक होणार
चितवी जि.प.गट ता.नवापूर जि.नंदुरबार
हातरुण जि.प.गट ता.बाळापूर जि.अकोला
पंचायत समिती गण
असली जि.नंदुरबार
हिसाळे जि.धुळे
हट्टी खु. जि.धुळे
पोशेरा जि.पालघर
ब्राम्हणवाडा जि.वाशिम
चणकापूर जि.नागपूर

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार