सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लग्नास नकार दिल्याने तरुणीचा केला खुन, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या गुन्हा शाखेची शानदार कामगिरी

हरणखुरी-सोमाणी रस्त्यावर झालेल्या तरुणींच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने लावला

Nandurbar. MH
  • May 8 2022 4:58PM

धडगाव- हरणखुरी-सोमाणी रस्त्यावर झालेल्या तरुणींच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने लावला असुन याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.मयत तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
शिरपूर येथील सुतगिरणीत काम करणारी ललीता मोतीराम पाडवी रा.कुंडल या.धडगाव ही तरुणी आपल्या गावी कुंडल येथे 1 मे रोजी घरी येणार होती.परंतु ती दुसऱ्या दिवशीही घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कोठे ही मिळून आली नाही.दरम्यान 3 मे रोजी हरणखुरी-सोमाणी रस्त्यावर एका पुलाखाली बॅग मिळाल्याची माहिती बेपत्ता तरुणींचे वडील मोतीराम पाडवी यांना मिळाली.त्यांनी कुटुंबासोबत तेथे जाऊन पाहणी केली असता सदर बॅग त्यांच्या मुलीची असल्याचे त्यांनी ओळखले.त्यानंतर परिसरात शोध घेतला असता एका पूलाखाली त्यांची मुलगी ललीता ही मयत अवस्थेत मिळून आली.घटनास्थळावर मुलीचा मोबाईल मिळून आला नाही.सदर घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वरिष्ठांना माहिती कळविली.यानंतर अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी एलसीबी आणि धडगाव पोलिसांचे पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.सदर खुनाचा तपासासाठी सहा पथके तयार करण्यात आली.पोलिस अधिकारींनी मयताच्या कुटुंबियांची भेट घेऊन आम्ही मारेकऱ्यांन

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार