सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजाविरोधात मनपाची कारवाई, तीन हजारांचा दंड वसूल

संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे.

Snehal Joshi .
  • Jan 1 2021 10:25PM
संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. शुक्रवारी (ता.१) तिन झोनमध्ये केलेल्या तिन कारवाईच्या माध्यमातून सुमारे तिन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.१) धंतोली झोनअंतर्गत एक, सतरंजीपूरा झोनअंतर्गत एक व लकडगंज झोनअंतर्गत 1 कारवाई करण्यात आल्या. या माध्यमातून तिन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ७० नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार