सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर तालुक्यात १३ इच्छुकांचे अर्ज दाखल

नंदुरबार - जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकिसाठी नामांकन दाखल दुसऱ्या दिवशी नवापूर वगळता सर्वच तालुक्यांमधील ग्रामपंचायती करिता एकही अर्ज दाखल झालेला नाही नवापूर तालुक्यात दुसऱ्या दिवशी १३ इच्छुकांनी नामांकन दाखल

NANDURBAR MH
  • Dec 25 2020 7:11PM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकिसाठी नामांकन दाखल दुसऱ्या दिवशी नवापूर वगळता सर्वच तालुक्यांमधील ग्रामपंचायती करिता एकही अर्ज दाखल झालेला नाही  नवापूर तालुक्यात दुसऱ्या दिवशी १३ इच्छुकांनी नामांकन दाखल केले आहे असे असले तरी ग्रामपंचायतीच्या रणधुमाळी रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांनी लगभग सुरु असल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून थंडीच्या हुडहुडीत सायंकाळी पेटणाऱ्या शेकोट्यांवर ग्रा. प. निवडणुकीच्या गप्पाटप्पा रंगू लागल्या आहेत एप्रिल व डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येत आहे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार दि. २३ डिसेंबर नामांकन दाखल व विक्रीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्हयात ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येत आहेत नामांकन दाखालच्या पहिल्या दिवशी कुठेही अर्ज सादर न झाल्याने पहिला दिवस निरंक ठरला होता तसेच काळ दुसऱ्या दिवशी नवापूर वगळता नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा,धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आलेला नाही

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार