सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढ दिवसानिमित्य रोगनिदान शिबीर व विविध कार्यक्रम संपन्न.

मंगरुळनाथ :- महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारीणी सदस्य व चितलांगे इन्डेणचे संचालक श्री पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढ दिवसानिमित्य

Nandurbar MH
  • Sep 3 2021 6:03PM


मंगरुळनाथ :- महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारीणी सदस्य व चितलांगे इन्डेणचे संचालक श्री पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढ दिवसानिमित्य दि.01 सप्टेंबर रोजी चारभुजा मंदिरामध्ये मोफत रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर,नेत्रतपासणी शिबीर व विविध कार्यक्रम शेकडो कार्यकर्ते व रुग्नांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या शिबीरामध्ये 700 रुग्नांची तपासणी झाली डॉ.निशांद टिकाईत, डॉ.विवेक साबु, डॉ.शुभांगी साबु,डॉ.जयंत पिंपरकर, डॉ.योगेश जाजु,डॉ.दिपक ढोके, डॉ. जुगलजी चिराणीया, डॉ.संतोष भांडेकर, डॉ.रोशन लाहोटी, डॉ.स्नेहा संजय बोचे, डॉ.नारायण डाळे यांनी सेवा दिली.35 दात्यांनी रक्तदान याप्रसंगी दिले. यावेळी पुरुषोत्तम चितलांगे यांचा शाल व श्रीफळ तसेच बुके देऊन व केक कापुन मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस संपन्न झाला. या शिबीराला व पुरुषोत्तम चितलांगे यांना शुभेच्छा देण्याकरीता दिवसभरामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी,आ.किरणराव सरनाईक, आ.लखन मलिक, चंद्रकांतदादा ठाकरे, लक्ष्मीकांतजी महाकाळ, राजु पाटिल राजे, नागेशजी धोपे, सुनिलजी राजे, श्यामभाऊ खोडे, रविभाऊ ठाकरे,प्रा.विरेंद्रसिह ठाकुर सर, सतिशभाऊ बाहेती, सुनिलभाऊ मालपाणी, विवेकभाऊ नाकाडे, सचिनभाऊ परळीकर, उमेशभाऊ नावंदर, किशोरभाऊ भुतडा,सुधिरभाऊ घोडचर,  योगेश देशपांडे , सर्व भाजपा नगर सेवक,श्री अनिलभाऊ गावंडे, विशाल लवटे, सचिन पवार,पंयाचत समिती सदस्य, विनोद जाधव, मनोज पातुरकर, किसनराव माळेकर, अभिषेक दंडे, डॉ.संजय राऊत, सुनिल मिसर,ह.भ.प.राऊत साहेब, उपेंद्र अव्हाळे,नरेंद्र बजाज,डॉ.राजीव काळे, विदर्भ प्रादेशीक माहेश्वरी सभेचे वाशिम येथिल सर्व पदाधिकारी,न.प.मुख्याधिकारी गायकवाड साहेब, सर्व माध्यमांचे पत्रकार,अब्दुल वहिद शितलवाले,सतिश राठी, उज्वल बंग, नितीन बंग, गोपालभाऊ काबरा ,प्रमोद घोडचर, महादेव विश्वकर्मा, मुकेश शिंदे, इत्यांदीसह शेकडो भाजपा कार्यकर्त्ये,जिल्ह्यातील पदाधिकारी,मित्रपरिवार यासर्वांनी मोफत रोगनिदान शिबीराला सदिच्छा भेटी दिल्यात व पुरुषोत्तम चितलांगे यांना शुभेच्छा देऊन या उपक्रमांचे कौतुक केले.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार