सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ना. गडकरींतर्फे जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीच्या नागपूरकर जनतेला, भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, मित्र व चाहत्यांना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाची भीती अजून संपलेली नाही. सण उत्साहात साजरा करा. सणांचा आनंद लुटा. मात्र कोरोनाचे सर्व नियम कठोरतेने पाळून सण साजरा करा. स्वत:ला जपा. इतरांनाही जपा.

Snehal Joshi .
  • Nov 12 2020 11:27PM
दिवाळी हा एक महत्त्वपूर्ण व मोठा सण. लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाचा सण. प्रकाशाने अंधारावर मात करण्याचा सण. या दिवाळीच्या नागपूरकर जनतेला, भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, मित्र व चाहत्यांना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाची भीती अजून संपलेली नाही. सण उत्साहात साजरा करा. सणांचा आनंद लुटा. मात्र कोरोनाचे सर्व नियम कठोरतेने पाळून सण साजरा करा. स्वत:ला जपा. इतरांनाही जपा. पुन्हा एक नवे पर्व, नवीन आशा घेऊन नवे वर्ष येणार आहे. आपल्या जीवनातील अंधाराचे क्षण प्रकाशमय होतील. सकारात्मकता आणि आत्मविश्वास कायम ठेवा, असेही ना. गडकरी यांनी म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार