सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*मुंबईत लॉकडाऊन मध्ये हाय फाय लग्न सोहळा, १५० हून अधिक वराती..*

५० हजार रुपये दंडासह एफ. आय. आर. दाखल करण्याची कारवाई..

Sudarshan MH
  • May 1 2021 8:50AM


‘ब्रेक द चेन 'नियमांचें उल्लंघन करून लग्न सोहळा आयोजित केल्याबद्दल कारवाई..

५० हजार रुपये दंडासह एफ. आय. आर. दाखल करण्याची कारवाई..

मुंबईतील मलबार हिल या पाॅश परिसरात हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित केला होता. 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने धाड मारली. संबंधित सभागृहावर रुपये ५० हजार दंड आकारणी करण्यात आली आहे. तसेच सभागृह लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संबंधितांवर एफ. आय. आर. दाखल करण्याची प्रक्रिया गावदेवी पोलिस ठाण्यात केली आहे, अशी माहिती 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार