सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार : कोरोना लसीकरण करून घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन

Nandurbar. MH
  • Feb 13 2021 3:21PM
 
नंदुरबार दि.13- जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतली. आरोग्य कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
 
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आणि अधिसेविका निलीमा वळवी यांनी लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाल्याने लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते उपस्थित होते.
----

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार