सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

महिलेच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

Nandurbar. MH
  • Feb 13 2021 3:48PM
 
नंदुरबार ; राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी गेलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील महिला कार्यकर्त्या स्व.सीताबाई रामदास तडवी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 
 
सीताबाई यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
त्यांच्या समवेत , माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, तहसीलदार गिरीश वखारे, राजेश अमृतकर, जि.प.सदस्य प्रताप वसावे, सी. के.पाडवी ,सुहास नाईक ,सरपंच चंदूभाई तडवी, लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या स्मिता देशमुख, संजय महाजन उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार