सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुंजीपतींचा चॅनल पेक्षा शिर्डीच्या युवकाच्या चॅनलचे यश अभिनंदनीय---- प्रकाश जावडेकर

अनेक चॅनल मध्ये कितेक पुंजीपती, धनाढ्य लोक आपले आर्थिक सामर्थ्य लावत असतात. मात्र एक महाराष्ट्रातील शिर्डी सारख्या शहरातून आपल्या निष्ठा आणि कर्तव्याच्या जोरावर दिल्लीसारख्या राजधानीत स्वतःचे वलय तयार करतो.

Snehal Joshi .
  • Aug 9 2020 10:13PM
सुदर्शन न्युज चॅनल हे दिल्ली शहरातून आपले वेगळेपण सामर्थ्याने पुढे नेत आहे. आज चॅनल च्या 15 व्या वर्धापन दिन आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुदर्शन न्युज चॅनलच्या प्रधान संपादकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले अनेक चॅनल मध्ये कितेक पुंजीपती, धनाढ्य लोक आपले आर्थिक सामर्थ्य लावत असतात. मात्र एक महाराष्ट्रातील शिर्डी सारख्या शहरातून आपल्या निष्ठा आणि कर्तव्याच्या जोरावर दिल्लीसारख्या राजधानीत स्वतःचे वलय तयार करतो. सामाजिक जाणिवेने कुठल्याही पुंजीपतीच्या सहकार्या शिवाय 15 वर्षे शौर्याने पूर्ण करतो. हे खरंच अभिनंदनास पात्र आहे. असे म्हणून त्यांनी सुदर्शन न्युज चैनल चे मुख्य संपादक सुरेशजी चव्हाणके यांचे अभिनंदन केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार