सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोन वर्षापासून प्रलंबित असलेला डिझेल परतावा मच्छिमाराना लवकरच मिळणार

माननीय खासदार श्री राजेद्रजी गावीत साहेबांची मच्छिमार आयुक्त श्री अतुल पाटणे ह्याच्या सोबत मीटिंग

Manish Gupta
  • Jul 30 2020 1:05PM
पालघर :- एप्रिल २०१८ पासुन  थकलेली डीझेल वरील  मूल्यवर्धित करपरताव्याच्या  रक्कम  दोन वर्षे मीळाली नाही ,ती मच्छिमाराना ह्या वार्षि नविन हंगाम सुरु होण्या आधी मिळावी म्हणून पालघर लोकसभा खासदार श्री राजेंद्रजी गावीत साहेबानी मच्छिमार आयुक्त श्री अतुल पटणे साहेब ह्यांची भेट घेतली व परतावा लवकर मीळावा म्हणून चर्चा केली .
पालघर जिल्ह्यातील  वसई ते  झाई ह्या दरम्यान  45  मच्छिमार सहकारी  सस्था आहेत ,व अडिच हजारा पेक्षा जास्त लहान मोठ्या  मच्छिमार बोटी आहेत ,समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी डिझेल ,बर्फ ,ऑईल , जाळी ईत्यादी साहीत्याचा पुरवठा सोसायटी मार्फत केला जातो ,आपल्या कडील रक्कम खर्च करुन  हे साहीत्य मच्छिमार खरेदी करत असतात , प्रत्येक वर्षी वर्षभरात वापरलेल्या  डिझेलवरील  मूल्यवर्धित कराच्या  प्रतिपुर्ती  परताव्याची रक्कम  त्यांना वर्षांच्या अखेरीस  मिळणे अपेक्षित असते.
जिल्ह्यातील ४५ सहकारी सोसायटीची  एप्रिल २०१८  पासुन अडकलेली डिझेल परताव्याची  रक्कम  सात कोटी चाळीस लाख आहे .
आज झालेल्या मिटिग मुळे ही रक्कम  मच्छिमाराना लवकरच मिळेल अशी आशा आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार