सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पूजनीय स्वामी सोमेश्वरगिरीजी महाराज यांचा समाधी सोहळा वडोद वाडी आश्रमात संपन्न

जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज"यांच्या संन्याशी शिष्य परंपरेतील शिष्य पूजनीय स्वामी पूर्णगिरीजी महाराज" यांचे उत्तराधिकारी "पूजनीय स्वामी सोमेश्वरगिरीजी महाराज"यांचा आज समाधी सोहळा वडोद वाडी ता फुलंब्री आश्रमामध्ये स्वामी पपूर्णगिरीज महाराज यांच्या समाधी मंदिराशेजारी समाधी देन्यात आली

Deepak Chauhan
  • Jun 25 2020 9:13AM
"जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज"यांच्या संन्याशी शिष्य परंपरेतील शिष्य पूजनीय स्वामी पूर्णगिरीजी महाराज" यांचे उत्तराधिकारी "पूजनीय स्वामी सोमेश्वरगिरीजी महाराज"यांचा आज  समाधी सोहळा वडोद वाडी ता फुलंब्री आश्रमामध्ये स्वामी पपूर्णगिरीज महाराज यांच्या समाधी मंदिराशेजारी समाधी देन्यात आली 


पूजनीय स्वामी सोमेश्वरगिरीजी महाराजा च्या समाधी सोहळ्यासाठी
भारताचे जुन्या आखाड्याचे महामंत्री महंत हरी गिरीजी महाराज ,जगद्गुरु जनार्दनस्वामीमौनगिरीजी_महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज तथा जुन्या आखाड्याचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष महामंडलेश्वर  स्वामी  शिवगिरीजी महाराज
श्री महंत देवेंद्र गिरीजी महाराज,महामंडलेश्वर शिवानंदजी महाराज, स्वामी सेवा गिरीजी महाराज, स्वामी नामदेव गिरीजी महाराज अनेक संत महंत व भक्त परिवाराच्या उपस्थितीमध्ये भक्तीभावाने समाधी सोहळा संपन्न झाला, श्रद्धांजली पर मनोगतामध्ये अनेक संतांनी च्या उपस्थिति म्हदे संपन्न झाला .....

जनार्दन_स्वामींच्या यांच्या संन्याशी शिष्य परंपरेतील शिष्य पूजनीय स्वामी पूर्णगिरीजी महाराज यांच्या कार्याची महती सांगितली याप्रसंगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की "जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज हे थोर संत परंपरेतील संत आहेत गोर गरिबाचे कल्याण,सन्मार्ग ,कष्टकरी व निर्व्यसनी समाज घडवण्याची शिकवण जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्याकडून पुर्णगिरीजी महाराज यांना मिळाली तीच शिकवण पूर्णगिरीजी महाराज यांनी तंतोतंत आमलात आणली स्वामी पूर्णगिरीजी महाराजांच्या महानिर्वाणा नंतर स्वामी सोमेश्वर गिरीजी महाराज यांनी त्यांचे अध्यात्मिक कार्य पुढे उत्तम प्रकारे चालवले. सोमेश्वरगिरीजी महाराज यांच्या समाधी सोहळ्यानंतर आपण सर्व भक्तांनी हे ईश्वरीय कार्य पुढे चालु ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे सद्गुरु बाबाजी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत बाबाजी आपणा सर्वांना या दुःखद प्रसंगातून बाहेर निघण्याची शक्ती देवो देव देश धर्मा ची सेवा सर्व साधू संता हातून घडो तसेच यावेळी अनेक संत मंडळीं भक्त परिवार व स्थानिक नागरिकांच्या वतीने ही यावेळी समाधीवर शाल फुल वाहून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार