सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'राजगृह' तोडफोड प्रकरणी आरोपीला अटक

परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयीत म्हणून ताब्यात घेतलं होतं.

Aishwarya Dubey
  • Jul 10 2020 8:54AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथल्या निवास स्थानी 7 जुलैला हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयीत म्हणून ताब्यात घेतलं होतं. अधिक तपास केला असता सीसीटिव्ही आणि साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर संशयीत आरोपीच मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालं.

आज दुपारी पोलिसांनी उमेश जाधव याला अटक केली. उमेश जाधव हा प्रेस भागात राहणारा 35 वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य का केलं याबाबत पोलिसांनी अजून खुलासा केला नाही तर मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.

उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना दिले कठोर आदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'च्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार