सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'आझादी का अमृत महोत्सव' निमित्त निघाली तिरंगा रॅली

एचपीएल विद्यालयातर्फे शहरात 375 मीटरचा ध्वज तयार करत तिरंगा रैली

Abhimanyu
  • Aug 6 2022 3:51PM
संभाजी नगर :  देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत असून, या निमित्त देशात केंद्र सरकार मार्फत  विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. 'आझादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत.  स्वातंत्र्य सप्ताहाचा एक भाग म्हणून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

राज्यभरात अनेक शाळांमध्ये विद्यार्थी तिरंगा रॅली काढत असून संभाजीनगर जिल्ह्यात ही आज एक आगळीवेगळी तिरंगा रॅली काढण्यात आली.
जिल्ह्यातील बिडकीन येथील एचपीएल विद्यालयातर्फे शहरात  375 मीटरचा ध्वज तयार करत संभाजीनगर ते पैठण रोडवरून तिरंगा रॅली काढण्यात आली, यावेळी या 375 मीटर ध्वज असलेली रॅलीचे काही क्षण ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले.या रैलीत विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार