सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सीबीआय पुढे श्रुति मोदी रडून बेजार केला चौकशी वर खुलासा

सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर श्रुति मोदीची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. ताज्या माहितीनुसार सीबीआयचे प्रश्न ऐकून श्रुति मोदी ढासळली आणि रडत रडत सगळी गुपितं उघडली.

Snehal Joshi .
  • Sep 3 2020 8:51PM
सीबीआय टीम सुशांत सिंह राजपूतशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे. सीबीआय हाती ही केस येऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले. पण त्यांच्या हाती सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे लागले नाहीत. ईडीनंतर सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर श्रुति मोदीची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. ताज्या माहितीनुसार सीबीआयचे प्रश्न ऐकून श्रुति मोदी ढासळली आणि रडत रडत सगळी गुपितं उघडली. श्रुति मोदीने सीबीआयसमोर सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पॅकेट्स येत होते.श्रुति मोदीने रडत रडत सगळं काही सांगितलं. ती म्हणाली की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पांढऱ्या रंगांचे पॅकेट्स येत होते आणि एका मॅनेजर प्रमाणे ती पॅकेट्स रिसीव्ह करून पुढे देत होती. इतकेच नाही तर मोदीने सांगितले की, जेव्हा तिने या पॅकेट्सबाबत विचारले तर तिला ते प्रिमिअम टोबॅको असल्याचे सांगण्यात आले. पण नंतर जशी श्रुतिला याची शंका आली की, या पॅकेट्समध्ये ड्रग्स येतात तर तिने सुशांतच्या घरी काम करण्यास नकार दिला होता. सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगीने रोज नवे खुलासे करतायेत. या प्रकरणातील ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर अशोक यांनी दावा केला आहे की, एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा सुशांत आणि रिया चक्रवर्तीला ड्रग्सचा पुरवठा करायचा.  एक का न्यूज़ चैनल च्या रिपोर्टनुसार, श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगीने यांनी सांगितले त्या व्यक्तीचे नाव इम्तियाज खत्री आहे. आमदार राम कदम यांनीसुद्धा याआधी या व्यक्तीचे नाव घेतले होते. पुढे ते म्हणाले, जर हा तोच इम्तियाज खत्री असेल तर तो या प्रकरणात सगळ्यात मोठा क्लू ठरु शकतो. याचे धागेदार बॉलिवूडशीदेखील जोडलेले आहेत. महाराष्ट्रातील सिंचन घोट्याळ्यातदेखील खत्री कुटुंबाचे नाव आले आहेत. ते पुढे म्हणाले की, खटल्याचा योग्य तपास न केल्याबद्दल मुंबई पोलिसांना दोषी ठरवण्यात येऊ शकते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार