सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ऍपल कंपनी लॉन्च करणार आयफोन 12 चे चार मॉडल

कसा असणार आईफोन  12

Sudarshan Marathi
  • May 15 2020 3:18PM

तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप सोडणारी  ऍपल आयफोन 12 या आवृत्तीअंतर्गत चार फोन्स सादर करणार आहे. कंपनीने आयफोन एसइ(2020) च्या बाबतची माहिती सादर केली आहे. आयफोनच्या 12 आवृत्तीत आयफोन 12, आयफोन 12मॅक्स, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स आदी मॉडेलचा समावेश आहे. सदरहू आयफोनचे सादरीकरण येत्या 2021 पर्यंत होणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. आयफोनची किमत ही 75 हजारपासून सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

                                     कसा असणार आईफोन  12  

 

सदरच्या आयफोनमध्ये सर्वात लहान डिव्हाईस राहणार असून याला 5.4 इंच आकाराचा सुपर रेटिना ओएलईडी डिस्प्लेची सुविधा मिळणार आहे. 4 जीबी रॅम आणि 256 जीबी क्षमतेच्या स्टोरेजची सोय असणार आहे. फोन ऍल्युमिनियम बॉडीचा असणार आहे.  सोबत ए 14 चिपसेट, 5 जी कनेक्टिव्हीटी आणि डबल कॅमेराची सोय उपलब्ध होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार