सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लव जिहाद ने घेतला परत हिंदू युवतीचा नाशकात जीव ,सिन्नर शहरात हिंदु समाजाचा प्रचंड आक्रोश मोर्चा..

80% पेक्षा अधिक महिला देह व्यापारात ओढल्या गेल्याने त्या आत्महत्या करतात. आणि परत कधीच समाजापुढे येत नाही... याचे मूळ कारण लव जिहाद .

Sudarshan MH
  • Jan 6 2022 2:19PM
एनसीआरबी च्या रिपोर्ट   आहे. की महाराष्ट्र रोज 105 महिला बेपत्ता होत आहे. हा आकडा डिसेंबर महिन्यात एन सी आर बी कडून प्रसिद्ध करण्यात आला.  अनेक सामाजिक हिंदू संघटनाच्या  माध्यमातून  कारणांचा  शोध घेतला असता . मिसिंग रिपोर्ट दाखिल झाल्यानंतर या  हिंदू तरुणींच नेमकं होतं काय...?  अनेक चर्चेच्या माध्यमातून ज्या गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या आहेत.  त्यात देहव्यापार, बंधुआ मजदूर, अंगतस्करी, मादक पदार्थांची तस्करी, जबरीने विवाहबंधन आणि योन शोषण....  आणि याही पेक्षा गंभीर गोष्ट ही की  80% पेक्षा अधिक महिला देह व्यापारात ओढल्या  गेल्याने त्या आत्महत्या करतात. आणि परत कधीच समाजापुढे येत नाही...  याचे मूळ कारण लव जिहाद .

 लव जिहाद ही एक खुनशी वृत्ती आहे.  आणि या वृत्तीला अनेक मुली बळी पडतात.  लव्ह जिहादला बळी पडून परत एका हिंदू मुलीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे.  रईस इब्राहीम शेख नावाच्या एका मुस्लिम युवकाने किरण राजेंद्र सानप या हिंदू युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.  धर्मांतरण करण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण करण्यात आला. तिचा प्रेमाचा शेवट तिच्या आत्महत्येने झाला आहे. अजून किती हिंदू युवती आपण अशाच गमावणार आहोत हा मोठा प्रश्न...? 
 या प्रश्‍नाला उत्तर द्यायचं असेल तर हिंदूंनी एकत्र    येण्याची गरज आहे. उद्या दुपारी 01वाजता सिन्नर शहरात या प्रवृत्तीविरुद्ध एक सर्वपक्षीय आणि केवळ हिंदु समाजाचा प्रचंड  आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आला आहे.  नाशिक शहरातील आणि नाशिक  जिल्ह्यातील समस्त हिंदू भगिनींना आणि बांधवांना या मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.  या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाजाला लव जिहाद बद्दल जनजागृतीचे काम होणार आहे.  आणि हिंदू भगिनींना आव्हान करण्यात येणार आहे.  जागृत होण्याची गरज आहे. कोणाच्याही प्रेमाच्या किंवा गोड बोलण्याच्या जाळ्यात अडकून,प्रलोभनांना बळी पडू नका. ही जिहादी मानसिकता असलेले लोक  अनेक कल्पनांच्या माध्यमातून  तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करून आयुष्य  नासवतात..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार