सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन न्युज चॅनेल म्हणजे 'सत्यमेव जयते'ची सिंहगर्जना

सरकारी नोकरीत मुसलमानांची घूसखोरी कशी? अचानक मुसलमान IS/IPS च्या परीक्षेत वाढले कसे? त्यांची संख्या जास्त आणि मार्क देखील अधिक कसे? जामियाचे जिहादी जर अधिकारी असतील…, मंत्रालयात सचिव पदावर असतील तर? कार्यपालिकेवर जिहांदीची सत्ता झाल्यास लोकशाहीची, देशाची गती की दुर्गति?

Snehal Joshi .
  • Aug 31 2020 8:29AM
26 ऑगस्टला एक प्रोमो लॉंच झाला. तो होता 28 ऑगस्टला प्रक्षेपित होणार्‍या सुदर्शन न्युज चॅनल च्या सुपरहिट कार्यक्रम 'बिंदास बोल' या कार्यक्रमाचा. 47 सेकंदाच्या या प्रोमोत कार्यक्रमाचे 'थेट आणि धिट' शब्दात चॅनलचे प्रधान संपादक सुरेशजी चव्हाणके यांनी काही प्रश्न विचारले होते. नोकरशाहीत मुसलमानांची घूसपेठ की षडयंत्र? #UPSCJihad #नोकरशाही_ जिहाद कार्यक्रम 'बिंदास बोल' च्या प्रक्षेपणाच्या विरोधात एक अशांत लाट उसळली, घाबरलेली.... एक दोन नाही तर चक्क 1777 तक्रारी शेकडो पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आल्या. मंत्रालय, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापर्यंत एकाच दिवसात तक्रार पोहोचविण्यात आली. ट्विटरला तक्रार करण्यात आली. कारण ट्विटरच्या माध्यमातून या प्रोमोचे करोडो, लाखो प्रेक्षक आहेत. एपिसोड थांबवा अशी मागणी छुप्या आणि उघडरित्या झाली. धमकीचे फोन आलेत. पाहिजे ती रक्कम चेकवर भरा पण कार्यक्रम थांबवा, अशी लालूचही देण्यात आली. सर्वधर्मसमभावाचे काळी घोंगडे पांघरून वामपंथीना देशात घूसपेठ करण्यास मार्गदर्शन करणारे NDTV व पाकिस्तानी चॅनल, अल जजीरा आणि कित्येक मुस्लीम, वामपंथी वेबपोर्टल एकत्रित सुदर्शनच्या 'नोकरशाही जिहाद'च्या मागे हात धुऊन लागले. सकाळी तक्रारी झाल्या अन् दुपारी स्टेऑर्डर तयार झाला. ...आणि कार्यक्रमाच्या आधी हा हजार पानांचा स्टे ऑर्डर सुदर्शन न्यूज चॅनेलच्या कार्यालयात धडकला.. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की 28 तारखेला विचारण्यात येणारे मुख्य प्रश्न होते तरी कोणते..? सरकारी नोकरीत मुसलमानांची घूसखोरी कशी? अचानक मुसलमान IS/IPS च्या परीक्षेत वाढले कसे? त्यांची संख्या जास्त आणि मार्क देखील अधिक कसे? जामियाचे जिहादी जर अधिकारी असतील…, मंत्रालयात सचिव पदावर असतील तर? कार्यपालिकेवर जिहांदीची सत्ता झाल्यास लोकशाहीची, देशाची गती की दुर्गति? नोकरशाही जिहाद वरील एका महाअभियानावर 48 तासांसाठी स्टे ऑर्डर आला आणि 28 तारखेचा कार्यक्रम थांबला. मात्र सत्यमेव जयते हे ब्रीद आता परत एकदा घोषित होणार. कारण परत एकदा सुदर्शनच्या 'बिंदास बोल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त मुसलमान हा शब्द उच्चारल्याने. सुदर्शनला थांबविण्याचे विदेशी जिहादी, कट्टरपंथी यांचे षडयंत्र उघडे होत आहे. आणि कोणाच्या इशाऱ्यावर इथे मीडिया थुई थुई नाचतो आहे? भारतात हे देशद्रोह कोणासाठी चालवले जात आहे? यांचा हुकमाचा बादशहा कोण? हे आम्ही रोजच 8 वाजताच्या 'बिंदास बोल' या कार्यक्रमात सामोर आणतो आहे... सुदर्शन न्यूज चॅनेल म्हणजे राष्ट्रवादाची सिंहगर्जना अशी व्याख्या. आणि म्हणून 28 ऑगस्ट पासूनचे आमचे सगळे एपिसोड जनता उत्सुकतेने बघते आहे. हायकोर्ट लवकरच आपला निर्णय देईल किंवा सरकार निर्णय देईल. मात्र नोकरशाही जिहादच्या बंपर खुलासा पाहण्यास संपूर्ण भारतातून मागणी केली जाते आहे. या कार्यक्रमाचा डोलारा ज्यांच्या खांद्यावर उभा आहे. असे चॅनल्सचे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके यांनी जनतेला वचन दिले आहे. की घेतला वसा टाकणार नाही आणि 'नोकरशाही जिहाद'चे पितळ उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार