सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापुर तालुक्यातील विसरवाडी या गावात दुपारच्या सुमारास तीन व्यक्तींना अज्ञात दहा ते बारा व्यक्तीने बेदम मारहाण

आज दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी नवापुर तालुक्यातील विसरवाडी या गावात दुपारच्या सुमारास तीन व्यक्तींना अज्ञात दहा ते बारा व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे

Nandurbar MH
  • Sep 24 2021 12:15PM

नवापूर प्रतिनिधी : गणेश वडनेरे

आज दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी नवापुर तालुक्यातील विसरवाडी या गावात दुपारच्या सुमारास तीन व्यक्तींना अज्ञात दहा ते बारा व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे विसरवाडी गावातील बस स्थानक परिसरात सदरची घटना घडली आहे या मारहाणीत राजेश जावेत या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत राजेश गावित यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे सदर मारहाणीच्या घटनेत दहा ते बारा व्यक्तींनी मारहाण केल्याने संपूर्ण विसरवाडी गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु या प्रकरणात विसरवाडी पोलिसांनी तात्काळ दखल घेत मारहाणीत सहभागी असणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केला असून यात दोन संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे तर इतर संशयित आरोपींचा तपास सुरू असून मारहाणीच्या घटनेत सहभागी असणाऱ्या व मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी सांगितले यासोबतच विसरवाडी गावातील नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान त्यांनी केल आहेघटनास्थळी पोलिस उप.अधिक्षक सचिन हिरे. गुन्हे अन्वेषण शाखे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे यांनी भेट दिली ,रात्री उशीरा पर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, गावात तणाव पुर्ण शांतता पसरली आहे घटनेची नोंद विसरवाडी पोलिस ठाण्यात झाली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उप.नि.भुषण बैसाणे ,ए.एस.आय दिलीप गावीत,  दिनेश चित्ते, पिंटु पावरा, अनिल राठोड,  विश्वानाथ नाईक,  राजेश येलवे, दारासिंग पावरा करीत आहे गावात सर्वत्र दंगा नियत्रण पथक ,विसरवाडी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार