तळोदा प्रतिनिधी:-आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे राष्ट्रीय सेवा योजना एकका द्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४७वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.के.डामरे, पर्यवेक्षक प्रा.बी.बी हुंबरे , प्रा.के.आर.पदमर एन एस एस कार्यक्रम प्रमुख प्रा. एन. आर . मगरे , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. पिंपरे, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. एस .डी. गिरासे, माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. यु.टी. पावरा, प्रा.एस.के.तडवी, प्रा.सी.के.ठाकरे तसेच , सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा.एच.के.चौधरी, प्रा.एस.ए. यशोद, प्रा.एस. एच.टवाळे प्रा.जे.जी.मगरे, प्रा. अमोल परदेशी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333