सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राहुल गांधी विचार मंचच्या जिल्हाध्यक्ष पदी सुकांत वंजारी यांची निवड

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा राहुल गांधी विचार मंचच्या माध्यमातून तळागाळा पर्यंत पोहचविणार !

Sudarshan MH
  • Dec 24 2020 6:14PM

जिल्हाध्यक्ष सुकांत वंजारी यांचे प्रतिपादन 

 

प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001

यवतमाळ दि.२५ डिसेंबर -: अखिल भारतीय काँग्रेस कमेटीची विचारधारा तळागाळातील लोकांना पर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने राहुल गांधी विचार मंच स्थापन करण्यात आली असुन राहुल गांधी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कोचे तसेच राष्ट्रीय प्रभारी सुमित यदुवंशी,महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिपा मिसाळ यांच्या आदेशानुसार सुकांत प्रकाश वंजारी यांची राहुल गांधी विचार मंचच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.काही महिन्यांपूर्वी जेष्ठ नगर सेवक जावेद अन्सारी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झाल्यामुळे काही महिन्यापासून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सुकांत वंजारी यांना जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली.दि.२५ डिसेंबर रोजी नगरपरिषदेचे विरोधी गट नेता चंद्रशेखर उर्फ चंदु चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले.
राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कोचे तसेच वरिष्ठांनी दिलेल्या संधीचे सोने करु तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीची विचारधारा प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचविणार असल्याचे सुकांत वंजारी यांनी यावेळी सांगितले.नियुक्ती पत्र देतांना प्रा.डाॅ.मीनाक्षी सावळकर राहुल गांधी विचार मंच महिला प्रदेशाध्यक्षा,यवतमाळ नगरपरिषद विरोधी गट नेते चंद्रशेखर उर्फ चंदु चौधरी,राहुल गांधी विचार मंच महिला जिल्हाध्यक्षा प्रियंका बिडकर,ॲड.आसिम अली,उमेश ईंगळे किसान काँग्रेस शहर अध्यक्ष,प्रा.वसीम पटेल,डाॅ.सचिन येरमे शहर काँग्रेस सरचिटणीस,अजय किन्हीकर काँग्रेस शहर सरचिटणीस,किशोर कुळसंगे शहर कार्याध्यक्ष,सुधिर कैपिल्यवार,विद्याताई बोरकर(राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस),वर्षाताई चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या,वर्षाताई म्हैसकर,सुरेखा उंदीरवाडे,विनोद दोंदल भारतीय नारी रक्षा संघटना,योगेश धानोरकर राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते,मकसुद अली तालुकाध्यक्ष डिजीटल मिडीया असोसिएशन,अर्पित कांबळे कार्यकारी संपादक एस.एम.न्युज चॅनल आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार