सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

UPSC जिहादच्या वादात जामियावर गृह मंत्रालयाची कारवाई, FCRA रद्द... सुदर्शनने पुराव्यानिशी उठवलेला आवाजची फलश्रुती

गेल्या वर्षी जेव्हा सुदर्शन न्यूजने यूपीएससी जिहादचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सुदर्शनला केवळ शहरी नक्षलवादी आणि जिहादी टोळ्यांकडून टीकेला सामोरे जावे लागले नाही तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. यावेळी सुदर्शन न्यूजने पुराव्यासह जामिया मिलिया इस्लामियाविरोधात आवाज उठवला. आता सुदर्शन न्यूजची बातमी सार्थ ठरली असून देशाच्या गृह मंत्रालयाने जामियाचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे.

Snehal Joshi .
  • Jan 1 2022 11:22PM

'चॅनल नही देश नंबर वन बनाना है' हे ब्रीदवाक्य आहे , ज्या अनुसार सुदर्शन न्यूज आपल्या स्थापनेपासूनच  एका मोहिमेअंतर्गत कार्यरत आहे. सुदर्शन न्यूजचा उद्देश फक्त बातम्या दाखवणे नसून समस्या सोडवण्याच्या उद्देशाने सुदर्शन न्यूज बातम्या दाखवत असतं .

सुदर्शन न्यूज गेल्या 17 वर्षांपासून असे मुद्दे ठळकपणे मांडत आहे, ज्यामध्ये सुदर्शनने अनेक मुद्द्यांवर विजयश्री प्राप्त केला आहे. आता सुदर्शन न्यूजच्या मोहिमेचा आणखी एका  ठळक  फलश्रुती झाली आहे. बातमी नुसार, यूपीएससी जिहादमुळे वादात सापडलेल्या जामिया मिलिया इस्लामियाचा FCRA  परवाना रद्द करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी जेव्हा सुदर्शन न्यूजने UPSC जिहादचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सुदर्शनला केवळ शहरी नक्षलवादी आणि जिहादी टोळ्यांकडून टीकेला सामोरे जावे लागले नव्हते तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी सुदर्शन न्यूजने पुराव्यासह जामिया मिलिया इस्लामिया विरोधात आवाज उठवला. आता सुदर्शन न्यूजची बातमी सार्थ ठरली असून देशाच्या गृह मंत्रालयाने जामियाचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे.

वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने जामिया मिलियाने इस्लामियासह सुमारे 600 संस्थांचे FCRA  परवाने रद्द केले आहेत. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थांनी एकतर त्यांच्या FCRA परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला नाही किंवा त्यांचे अर्ज केंद्रीय गृह मंत्रालयाने नाकारले.

FCRA अंतर्गत नोंदणीकृत अशासकीय संस्था (NGO) आणि त्यांच्या संलग्न संस्थांच्या क्रियाकलापांचे नियमन करणार्‍या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, कायद्यांतर्गत नोंदणी शनिवारी (1 जानेवारी)ला  समाप्त झाल्याचे मानले जाते. कोणत्याही संस्था आणि एनजीओला विदेशी देणग्या मिळविण्यासाठी FCRA नोंदणी करणे अनिवार्य आहे. आता गृहमंत्रालयाने जामियाचा FCRA रद्द केल्याने त्याचा थेट सांगावा आहे की आता ते परदेशी देणग्या मिळवू शकणार नाहीत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार