भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना चा 25 वा बायलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न
बायलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न
नांदेड दि. 23. 10. 2020 (अरविंद जाधव) रोजीे कारखाना साइटवर चेअरमन श्री गणपतराव तिडके व एडवोकेट सुभाष कल्याणकर संचालक यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा पार पडला. मा. ना. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब पालकमंत्री नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चांगल्या प्रकारे चालत आहे. याचा लाभ ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. तसेच या भागाचा मोठ्या प्रमाणात कारखान्यामुळे विकास झाला आहे. सदरील कार्यक्रमास व्हा. चेअरमन प्रा. दाढ, रंगराव पाटील, सुभाष देशमुख स. रजितसिंग कामठेकर संचालक शाम पाटील, विभाग प्रमुख, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प