सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

युवा मोर्चाच्या प्रयत्नामुळे अखेर जिम सुरु करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय*

मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Sudarshan MH
  • Oct 18 2020 1:34PM
नांदेड दि.१८(अरविंद जाधव)कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिमा , फिटनेस सेंटर्स आणि व्यायमशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले .*
         *भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने महाराष्ट्रात उठवलेल्या आवाजाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत जिम सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे युवा मोर्चा नांदेड महानगरचे सुनिल भालेराव पाटील यांनी सांगितले .*
            *यावेळी बोलताना सुनिल भालेराव पाटील म्हणाले कि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राज्यातील जिम चालू करण्याची मागणी केली होती . तसेच उद्या राज्यभरातून युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी जिम चालू करण्याच्या मागनीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता .*
     *नांदेड जिल्ह्यात देखील महानगर जिल्हाध्यक्ष संजय) पाटील घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते आंदोलन करणार होते , मात्र याच इशाऱ्याची दखला घेत आंदोलनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम , फिटनेस सेंटर्स आणि व्यायमशाळा दसऱ्यापासून सुरु करण्याची घोषणा केल्याने युवा मोर्चाच्या मागणीला यश मिळाले आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार