सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोथरूडकर धन्यवाद !

दि 16 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला माझ्या कार्यालयात प्लाझ्मा

Sudarshan MH
  • Sep 20 2020 5:48PM

दि 16 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला माझ्या कार्यालयात प्लाझ्मा दाना करिता आवश्यक असणारी अँटीबॉडी टेस्ट केल्या गेल्या. तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल अभिनंदन ! 40 हुन अधिक करोनावर मात केलेल्या कोविड योध्यांनी टेस्ट केली त्यातून अँटीबॉडी योग्य प्रमाणात उपलब्ध असणारे साधारणपणे 20 जण प्लाझ्मा दानासाठी पात्र झाले आणि आज पर्यंत त्यातील 16 जणांनी प्लाझ्मादान केले सुद्धा. त्यांच्या या जागरूकता आणि करोना रुग्णांना जीवनदान देण्याच्या कामा बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! 

विशेष म्हणजे जे प्लाझ्मा जमा झाले ते लगोलग रुग्णांना दिलेही गेले आणि त्यांना जीवन दान मिळाले. हे बघून बऱ्याच जणांनी प्लाझ्मा दानाची इच्छा व्यक्त केली. येणाऱ्या आठवड्यात मंगळवार 22 सप्टेंबर आणि गुरुवार 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 6 या वेळात माझ्या संपर्क कार्यालयात अँटीबॉडी टेस्ट करण्यात येतील. माझी सर्वांना विनंती आहे की फक्त कोथरुडकरच नाही तर सर्व पुणेकरांनी पुढे येऊन प्लाझ्मादान करावे, अशी माझी विनंती आहे. ह्या टेस्टसाठी काही पात्रता निकष आहेत ते पाळून ही टेस्ट केली जाईल. 
धन्यवाद !
आपला 

*आ चंद्रकांतदादा पाटील*
*भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.*


*1. कोविड 19 निगेटिव्ह झाल्यापासून 28 दिवस होणं गरजेचं आणि कोविड id किंवा सर्टिफिकेट*
*2. अँटीबॉडी टेस्ट मध्ये अँटीबॉडीझ ची ठराविक संख्या आवश्यक.*
*3. वय मर्यादा 18 ते 60*

*चला तर मग*
*कोरोनावर मात करु....*
*सामाजिक बांधिलकीसाठी प्लाझ्मा दान करु....*

*आधिक माहितीसाठी संपर्क करा*

*02025440555*
*आ. चंद्रकांतदादा पाटील संपर्क कार्यालय*
*कर्वे पुतळ्याजवळ, कर्वे रोड* 
*कोथरूड, पुणे-411038*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार