आज दिनांक .१७/०९/२०२० रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी च्या वाढदिवसा निमित्त
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी च्या वाढदिवसा निमित्त
मा. अशोक अण्णा पांगारकर (भा. ज.पा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र -प्रदेश उपाध्यक्ष)यांनी ३००० वृक्षांचा , वृक्षरोपन कार्यक्रम हा जालना येथील प्रसिद्ध मुक्तेश्वर महादेव मंदिर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ .संतोष रावसाहेबाजी दानवे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी भा. ज.पा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशोक अण्णा पांगारकर आणि संतोषजी दानवे पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना संभोदित केले की केवळ वृक्ष रोपंन करून चालणार नाही तर त्याचे संगोपन सुद्धा करा एवढे बोलून मा.आमदारांनी त्यांचे दोन शब्द संपवले.
सुदर्शन न्युज जालना.9423156480
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प