सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस आजच्या दिवशी मराठवाड्यातून निजामाची सत्ता समाप्त झाली होती

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस

Sudarshan MH
  • Sep 17 2020 12:00PM

 

संभाजीनगर

 

भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यानंतर निजामाच्या पाशातून स्वतंत्र झाला .
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस मराठवाडा मुक्त होऊन एकूण 72 वर्ष पूर्ण झाले हैदराबाद मुक्ती संग्राम एक थरारक घटना 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र चा उत्सव साजरा करीत असताना मराठवाडा हा गुलामीत होता 17 सप्टेंबर 1948 रोजी अनेकस्वातंत्र्य सेनानी शहीद झाले या राज्यांमध्ये कुणालाही निजामाच्या विरोधात जाण्याची मुभा नव्हती कुठलेही स्वातंत्र्य मराठवाड्यातील नागरिकांना नव्हतीमराठवाड्यातील अनेक भूमिपुत्र शहीद झाल्याच्या नंतर  17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा भाग स्वतंत्र भारतात सामील झाला त्यावेळेस मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले त्याचीच आठवण म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सादर करण्यात येतो संभाजीनगर शहरातील हा कार्यक्रम सिद्धार्थ उद्यानामध्ये दरवर्षाप्रमाणे साजरा केला जातो या ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृती संभाषण पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करीत होते या कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार संदिपान भुमरे जिल्हाधिकारी संजय सुनील चव्हाण महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडया गपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होतेः

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार