सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा सोहळ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी समवेत मंचावर येनार काका पुतणे एकत्र....

सोहळ्यामध्ये काका नेमकं काय बोलणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे।

Deepak Chavhan
  • Aug 1 2023 10:10AM
पुणें.. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक प्रजावतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रधानमंत्री मोदी यांना प्रधान करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गट झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाचे मुख्य नेते शरद पवार व अजित पवार दोन्ही काका पुतण्यांची ही जोडी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे..


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंद करून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाशी आत मिळून केल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना नऊ मंत्री पदे देण्यात आले त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं या महायुतीच्या सरकारांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावास केला असून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे या सगळ्या राजकीय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांचे दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट या ठिकाणी पडलेले असून या सर्व घडामोडीनंतर आज पहिल्यांदाच काका पुतणे एका मंचावर येणार असून काका नेमके काय बोलणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले आहे....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार