सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी साठी विश्व हिंदू परिषद,बजरंग दला तर्फे हेल्पलाइन नंबर जाहिर

प्रत्येक हिंदू सुरक्षित असावा : बजरंग दल, पश्चिम महाराष्ट्र प्रांत

Deepak Chavhan
  • Jul 8 2022 10:07PM
पुणे :विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील युवा शक्ती बजरंग दलाने ठरवले आहे की, धार्मिक आणि देशद्रोही शक्तींकडून, शांतताप्रिय बहुसंख्य हिंदू समाजाच्या व्यापारी वर्गांवर दगडफेक, तोडफोड, होतं आहे, धार्मिक कट्टरता आणि जिहादींकडून हिंदूंची हत्या. धार्मिक उन्मादातून हिंदूंवर प्राणघातक हल्ले, बहिणी-मुलींवरील लव्ह जिहाद, लँड जिहाद, चिथावणीखोर भाषणबाजी, हिंदू समाजाला धोक्यात आणण्याच्या या घटना सातत्याने समोर येत आहेत, तसेच भारताच्या अखंडता,सहिष्णुता, सार्वभौमत्वावर घाला घालण्याच्या प्रयत्न होत आहे, हिंदू देवता, धार्मिक श्रद्धा, यावर निंदनीय प्रचार केला जात आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या आत्मरक्षणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या युवा शक्ती बजरंग दलाच्या वतीने समस्त हिंदू समाजाला आवाहन आहे, 

कोणत्याही देशद्रोही घटकाने हिंदूंना कोणत्याही प्रकारे धमकावले, हल्ले केले तर त्वरित स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवा आणि तक्रार करा, तसेच अधिक सहाय्यची गरज लागल्यास बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत हेल्पलाइन 8766525857 या क्रमांकावर संपर्क करा.बजरंग दलाकडून हिंदू समाजाच्या सहाय्या साठी हा नंबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक या ७ शासकीय जिल्ह्यांसाठी जारी केला जात आहे.हिंदू समाजाचे सेवा सुरक्षा संस्कार हे बजरंग दलाचे ब्रीदवाक्य आहे.परिषदेच्या वतीने हे निवेदन जारी केले जात आहे.अशी माहिती विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, प्रांत प्रचार-प्रसार प्रमुख श्री. विवेक सोनक यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार