सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपा आमदार पै. महेश लांडगे यांना विश्व हिंंदू परिषद, बंजरग दलच्यावतीने समशेर (तलवार) देऊन जन्मदिनाच्या दिल्या शिवमय शुभेच्छा.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्ट्याचु ॲाफ हिंदूभुषण व शंभूसृष्टीचे निर्माणकार्य

Abhimanyu
  • Nov 28 2021 12:12PM
प्रतिनिधि :- पुणे


पुणे:-पिंपरी-चिंचवड:-विश्व हिंदू परिषद बजरंगदल संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा शहर अध्यक्ष व भोसरी विधासभेचे बंजरगी आमदार पै. महेश लांडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमत्त आमदार लांडगे यांना समसेर(तलवार)भेट देउन जय श्रीराम नामघोष करत अभिष्ठचिंतनाच्या दिल्या शिवमय शुभेच्छा .....

विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यां कडून आमदार पै. महेश लांडगे यांच्या कार्याची स्तुती करण्यात आली आमदार पै. महेश लांडगे हे फक्त एक राजकिय आमदार नसुन ते एक धर्मप्रेमी बंजरगी आमदार आहेत ते नेहमीच देव देश, धर्म, कार्यासाठी अग्रेसर असतात. त्यानी आयोध्या नगरी मध्ये निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी निधी संकलनाच संकल्प राबवत श्रीराम मंदिर निर्माणासाठी भरपूर निधि संकलन करण्याचे कार्य केले आहे. त्याचबरोबर त्याच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड मधील मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्ट्याचु ॲाफ हिंदूभुषण व शंभूसृष्टीचे निर्माणकार्य सुरू देखील झाले आसुन. या स्मारका द्वारे युवा पीढ़ीला एक नवीन ऊर्जा निर्माण होईल व शिव-शंभूप्रेमींमध्ये मोठी आपुलकी निर्माण झाली आहे. याशिवाय हिंदू धर्म व धर्मकार्य सर्वांनी आत्मसात करावे यासाठी तरुणांना घेऊन सांस्कृतिक उपक्रम जास्तीत जास्त राबवणारे एकमेव आमदार आहेत.


आमदा लांडगे हे नेहमी भारत भुमीच्या व गोमातेच्या संरक्षाणा साठी सदैव त्तपर असलेल्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या व गोरक्षकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहू त्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्याचे काम ते अगदी तन-मन-धनाने करत असतात त्यांच्या या कार्याचा आम्हा सर्व हिंदू प्रेमींना सार्थ अभिमान  आसुन विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटनेच्या वतीने बंजरगी आमदार पै. महेश लांडगे यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील आयुष्य सुखी समृद्धीचे व भरभराटीचे जावो आणि त्यांच्या हातून देव देश धर्माची सेवा ही निरंतर घडत राहो हिंच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना आशा शब्दात विश्व हिंदू परिषद बजरंगदल च्या वतीने आमदार लांडगे यांना सुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी संयुक्त जील्हा कार्याध्यक्ष, विहिंप धनाजीराव शिंदे, जिल्हा अध्यक्ष, विहिंप चिंचवड जिल्हा शरदराव इनामदार सर, जिल्हा मंत्री, विहिंप चिंचवड जिल्हा धनंजय गावडे, विभाग सह संयोजक, बजरंग दल, चिंचवड विभाग कुणालभाऊ साठे, गोरक्षा प्रमुख विहिंप चिंचवड जिल्हा निलेश चास्कर, जिल्हा सह संयोजक, बजरंग दल चिंचवड जिल्हा संभाजीराव बालघरे, पन्नालाल जाधव, गौरव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार